Breaking

टाईम ट्रॅव्हेलिंग शक्य आहे..?

टाईम ट्रॅव्हेलिंग शक्य आहे..?

भविष्य हे कसं असेल हे कोणालाच माहित नाही. म्हणूनच आपण भविष्य जाणून घेण्यास नेहमी उत्सुक असतो. तर मग ह्यालाच मनतात time travel 
भविष्य हे कसं असेल हे कोणालाच माहित नाही. म्हणूनच आपण भविष्य जाणून घेण्यास नेहमी उत्सुक असतो. काही वैज्ञानिकांनी तर त्यांचे संपूर्ण जीवन या भविष्याबद्दल संशोधन करण्यात घालवले. पण भविष्यात जाणे म्हणजेच टाईम ट्रॅव्हलिंग हे सर्व काल्पनिक असून ते केवळ चित्रपटांतच शक्य आहे. असाच निष्कर्ष या वैज्ञानिकांच्या संशोधनातून समोर आला. तरीदेखील अजूनही यावर संशोधन सुरूच आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून काही अश्या घटना घडत आहेत ज्या टाईम ट्रॅव्हलिंग आणि एलियन्स सारख्या काल्पनिक वाटणाऱ्या गोष्टी प्रत्यक्षात असल्याचा भास करवून देत आहेत.

काही दिवसांआधी अमेरिकेच्या पोलिसांनी ब्रयांट जॉनसन नावाच्या एका व्यक्तीला अटक केली होती. तेव्हा ब्रयांट याने सांगितले की, तो भविष्यातून आला आहे, त्याच्या म्हणण्यानुसार तो २०४८ सालातून आला आहे. तसेच २०१८ मध्ये एलियन्स पृथ्वीवर हल्ला करणार आहेत, असेही त्याने सांगितले होते. त्याच्या या वक्तव्याने अमेरिकेच्या तसेच जगाच्या अनेक वैज्ञानिकांना संभ्रमात पडले होते. तर दुसरीकडे रशियात बोरिस्का मिप्रियानोविच नावाच्या २० वर्षीय मुलाने तो मंगल ग्रहाचा रहिवासी असल्याचा दावा केला होता. अंतराळाबद्दलच्या आपल्या अद्भूत ज्ञानाने वैज्ञानिक आणि खगोलशास्त्रज्ञांना त्याने अचंभित करून सोडले होते.
 जर ही पोस्ट तुम्हाला आवडली  असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

No comments:

Post a Comment