Breaking

अशा प्रकारची पेंट ड्राईव्ह जी फक्त फिंगरप्रिंट नेच खुलते

अशा प्रकारची पेंट ड्राईव्ह जी फक्त फिंगरप्रिंट नेच खुलते 

स्टोरेज-32gb
प्राईस-3901
आजच्या काळामध्ये आपला असा काही खूप प्रकारचा पर्सनल डाटा असतो जो आपण दुसऱ्या बरोबर शेअर करू शकत नाही जसे की काही फोटो असतील व्हिडिओ असतील काही डॉक्युमेंट असतील आणि त्याच्या सेक्युरिटी साठी आपल्याला मोबाईलला किंवा आपल्या कॉम्प्युटरला लोक  टाकावे लागते.

 पण या मध्ये जर आपण डाटा सेव्ह केला तर आपल्याला कुठल्याही प्रकारचे लोक टाकायची किंवा पॅटर्न टाकायची गरज पडणार नाही कारण की या पेन ड्राईव्ह ला फिंगर प्रिंट सपोर्टआहे ती त्याच्या शिवाय ओपन होत नाही. 

जरी या पेन ड्राईव्ह ची किंमत थोडी महाग आहे पण आपण आपला महत्त्वाचा डेटा याच्यामध्ये सेक्युर पने ठेवू शकतो. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण  32 जीबीपर्यंत चा डाटा सेव्ह करू शकतो.आनि  एकदा आपण आपलं फिंगर प्रिंट या पेन ड्राईव्हला सेट केलं की आपल्या फिंगर प्रिंट शिवाय कोणीही आपला डाटा पाहू शकत नाही आणि अशा तऱ्हेने तुम्ही तुमचा महत्वाचा डाटा डॉक्युमेंट सेफ ठेवू शकता,

जर तूमाला ही पोस्ट आवडली असेल तर share करा

EAGET FU5 Fingerprint Encryption USB Flash Drive Fingerprint U Disk 32G Data 

No comments:

Post a Comment