Breaking

October 23, 2019

जर तूमच्या चेहऱ्यात असतील या गोष्टी तर तूमाला मीळू शकतात 92 लाख रूपये!

जर तूमच्या चेहऱ्यात असतील या गोष्टी तर तूमाला मीळू शकतात 92 लाख रूपये!
लंडन, 22 ऑक्टोबर : टेक कंपनी जिओमिक सध्या रोबोसाठी एक असा चेहरा शोधत आहे. जो 'माणसा'सारखा असेल. यासाठी कंपनीने संबंधित व्यक्तीला 92 लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली आहे. कंपनीने त्यांच्या नव्या रोबोसाठी हव्या असणाऱ्या चेहऱ्याबाबत काही अटी ठेवल्या आहेत,
  • चेहऱ्यावर दयाळूपणा
  • मैत्रीपूर्ण भाव

 वरील प्रमाने चेहऱ्यावर भाव दिसले पाहिजेत असं, कंपनीने म्हटलं आहे. यासाठी त्या व्यक्तीच्या चेहऱ्याचा करार केला जाईल आणि रक्कम दिली जाईल. कंपनी रोबोला हुबेहुब माणसासारखा चेहरा देण्यासाठी प्रयत्न करत आहे.

जिओमिक कंपनीने सांगितलं की, रोबोचे नाव व्हर्च्युअल फ्रेंड ठेवण्याचा विचार सुरू आहे. पुढच्या वर्षीपर्यंत हा रोबो तयार होईल. दरम्यान त्याच्या चेहऱ्यासाठी शोध सुरू केला आहे. कंपनीने यासाठी अनेक चेहऱ्यांची चाचणी केली आहे. निव़ड करण्यात आलेल्यांना त्याचा मोबदला दिला आहे.
रोबोसाठी मानवी चेहऱ्याची मागणी करणं हे जरा विचित्र वाटत असेल. पण कंपनी अशा चेहऱ्यांचा शोध घेत आहे जे वेगळे दिसत असतील. कोणत्याही व्यक्तीला करार केल्यानंतर त्याच्या चेहऱ्याला एका रोबोटसाठी तयार केलं जाईल. त्यानंतर रोबो माणसासारखा दिसेल. त्याची वेगळी ओळख असेल.
रोबोटिक्स कंपनी असलेल्या जिओमिक त्यांच्या या प्रोजेक्टवर गेल्या 5 वर्षांपासून काम करत आहे. अत्यंत गोपनीय असा हा प्लॅन असून याच्याशी संबंधित कोणतीही माहिती कंपनीने बाहेर जाणार नाही याची काळजी घेतली होती. आता कंपनी रोबोच्या चेहऱ्यासाठी शोध घेत आहे. ज्या चेहऱ्यांची निवड केली जाईल त्यांची माहिती रोबोमध्ये देण्यात येईल.
September 06, 2019

आखिर क्या है गेम्स खेलने के नुकसान और फायदे ?



आखिर क्या है गेम्स खेलने के नुकसान और फायदे ?
 हाय हाय फ्रेंड्स मेरा नाम है अमोल और आज हम गेम्स के बारे मे बात करने वाले है जैसे कि हम जब छोटे थे तबसे हम हमारे माता पीता और टीचर ये कहते आ रहे की हमारे गेम खेलने से हामारी आखे खराब हो जाती है. और हमारा दीमाग स्लो हो जाता है.
हम आलसी हो जाते है,
लेकीन वीग्यान ईसके बारेमे कूच और ही केहता है.
हामारी जींदगीमे हर चीज की कूच लीमीट होती है चाहे ओ हमारे शरीर के लीये अच्छा भी हो, मान लो आप दीन भर र्सीप चिप्स खाते हो और व्हिडिओ गेम खेलते हो. तो ये जास्ती के कॅटेगरी मे आता है, लेकीन मोर्डन रिर्सच मे पाया गया है कि अगर आप दिन मे एक से दो घंटेे गेम्स खेलते हो तो आपके दिमाग मे ग्रे मॅटर बडता है और ग्रे मॅटर का सीधा संबंध आपके दिमा के इंटेलिजन्सस से होता है, अगर सिदी भाषा मेे कहा जाय तो आपकी दीमाक की सोचने की स्पीड बड जाती है, मानलो आपको ड्राईवींग गेम्स रेसींग गेम्स ज्यदा पसंद है और आप खेलते भी हो तो आप ड्राईवींग आसनीसे सीख  सकते हे. लेकीन 
लेकीन सबके मन मे और एक सवाल हमेशा घूमता रहता है. की गेम्स खेलनेसे और ज्यादा मोबाईल देखनेसे आखो से कूच दीखता ही नही हम अंधे हो जायेगे ?

 लेकीन येसा कूच नही होता इसका यही जवाब है की अगर हम ज्यादा मेबाईल ईस्तमाल करते है तो. सर दर्द करता है आखो मे जलन होती है और आखे लाल हो जाती है. लेकीन हमारी आखो की रोशनी नही चली जाती और सायन्स की बात करे तो ईसका कोई सायनटीफीक रीजन भी सामने नही आया है ,
लेकीन आप ईन सब तकलीबो से बच सकते है वो कैसे ? अगर आप ये जानना चहते हो तो जरूर कमेंट करे, मे इसके बारेमे और एक पोस्ट लीखूगा जीसमे आपको वीस्तार से बताऊगा,

तो ईस पोस्ट मे ईतना ही,

और ये पोस्ट आपको कैसी लगी य़े कमेंट मे जरूर बताये.

April 01, 2019

काँग्रेसशी संबंधित 687 पेजेस फेसबुकने हटवले, खोटे मेसेज व्हायरल केल्याने कारवाई,

काँग्रेसशी संबंधित 687 पेजेस फेसबुकने हटवले, खोटे मेसेज व्हायरल केल्याने कारवाई



मुंबई : लोकसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आला असताना फेसबुकने काँग्रेसला जोरदार झटका दिला आहे. काँग्रेसशी संबंधित काही व्यक्तींची तब्बल 687 फेसबुक अकाऊण्ट्स किंवा पेजेस फेसबुकने बंद केली आहेत.

या पेजेसवरुन खोटी माहिती आणि खोट्या बातम्या पसरवल्या जात होत्या. त्यामुळे हे पेजेस बंद केल्याचं फेसबुकने म्हटलं आहे. coordinated inauthentic behaviour (समन्वय साधून केलेले अप्रामाणिक वर्तन) असं कारण फेसबुकने सांगितलं आहे.

संबंधित व्यक्ती काँग्रेस आयटी सेलशी निगडीत असल्याचं फेसबुकच्या सायबर सिक्युरिटी पॉलिसीचे प्रमुख नाथानिएल ग्लेशियर यांनी स्पष्ट केलं. एखाद्या देशातील महत्त्वाच्या राजकीय पक्षाविरोधात फेसबुकने क्वचितच अशी कारवाई केली असेल. फेसबुक काँग्रेसचे जवळपास 52 लाख फॉलोअर्स आहेत.

अवघ्या दहा दिवसात लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं मतदान सुरु होणार आहे. फेसबुकच्या या कारवाईमुळे ऐन निवडणुकीच्या काळात काँग्रेसची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.


March 29, 2019

Mi कंपनीची नवी टेक्नोलॉजी, फक्त 17 मिनिटात स्मार्ट फोन होणार फूल चार्ज,

Mi कंपनीची नवी टेक्नोलॉजी, फक्त 17 मिनिटात स्मार्ट फोन होणार फूल चार्ज,
 आपन कोनत्याही कंपनीचे चार्जर वपरले तरी ते चार्जर आपल्या मोबाईलला फूल चार्ज करन्यास 1 ते दीड तास लागतोच यावर शाओमीने (Mi) 100 वॅटचा सुपर चार्ज टर्बो फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजीची घोषणा केली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, या टेक्नोलॉजीमुळे 4000 mAh ची बॅटरी अवघ्या 17 मिनिटात फूल चार्ज होणार आहे. या चार्जिंगच्या प्रत्याक्षिकाचा एक व्हिडीओ शाओमी कंपनीचे सीईओ लिन बिन यांनी शेअर केला आहे.
शाओमी कंपनीने ही चार्जिंग टेक्नोलॉजी वीवोच्या वीओओसी चार्चिंगला पर्याय म्हणून तयार केली आहे. या टेक्नोलॉजीचे प्रोडक्ट वेगाने तयार केले जात आहेत आणि याचा वापर प्रथम रेडमीच्या मोबाईलमध्ये केला जाणार असल्याची माहिती रेडमीचे प्रमुख लु विबिंग यांनी दिली आहे.
 अश्याच नवीन टेकनाँलजी वीषइ जानून घेन्यासाठी बेल वर     क्लीक करा

March 28, 2019

फक्त 1000रूपयात कप्यूटर ज्यला तूम्ही खीशात पन वागवू शकता

फक्त 1000रूपयात कप्यूटर ज्यला तूम्ही खीशात पन वागवू शकता,
मित्रांनो जर तूमच्या कडे पैसे कमी आहेत. पन तूम्ही कप्यूटर
घ्यायचा विचार करत असाल तर ही कीट तूमच्या खूप कामी पडू शकते. ही कीट मनजेच जगातिल सर्वात छोटे कप्यूटर 
आहे. ह्या कीटच नाव आहे respbery pi zero आनि जर तूम्ही जर ह्या देशातल्या छोटतल्या छोट्या गावात जरी राहत असाल तर ही कीट तूमच्या पर्यंत पोहचू शकते फक्त 1000 रूपयात. खाली मी याचे काही फीचर देत आहे ते जर तूम्हा आवडले तर नक्की आनी शेअर/ कमेंट आनि लाईक करा. आनि ही कीट मी तूमच्या पर्यत पोहच करील.
फीचर :- 
  • ही कीट तूम्ही तूमच्या टीवी/टँबलेट/मोबाईल शी कनेक्ट करू शकता आनी एका काँप्यूटरचा आनंद घेवू शकता
  • आनी तूम्ही  जर एक प्रोग्रामर असाल तर ही कीट तूमच्यासाटी खूपच महत्वाची आहे
       आनखी माहीती साटी कमेंट करा मी पूडील पोस्ट मध्ये         सर्व माहीती देईल,